'हाय-रिस्क पोझिशन'साठी आता हेल्मेट घालणे आवश्यक - ICC

फलंदाजांना वेगवान गोलंदाजांचा सामना करताना, यष्टीरक्षकाला स्टंपपर्यंत उभे असताना आणि क्षेत्ररक्षक विकेटसमोर फलंदाजाच्या जवळ उभे असताना हेल्मेटची सक्ती आता अनिवार्य करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपल्या खेळाच्या परिस्थितीत बदल जाहीर केले आहेत. नवीन नियमानुसार, आयसीसीने 'हाय-रिस्क पोझिशन'साठी हेल्मेट सक्तीचे केले आहे. फलंदाजांना वेगवान गोलंदाजांचा सामना करताना, यष्टीरक्षकाला स्टंपपर्यंत उभे असताना आणि क्षेत्ररक्षक विकेटसमोर फलंदाजाच्या जवळ उभे असताना हेल्मेटची सक्ती आता अनिवार्य करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement