Harbhajan Yuvraj and Raina Viral Dance: युवराज-हरभजन-रैनाचा ‘तौबा-तौबा’ गाण्यावर फनी डान्स, व्हिडिओ व्हायरल
युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांच्यासह भारतीय संघातील काही माजी क्रिकेटपटूंनी नुकतीच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ट्रॉफी जिंकली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांनी अभिनेता विक्की कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्यातील व्हायरल स्टेपवर एक भन्नाट रिल शेअर केली आहे. भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो ‘तौबा-तौबा’ गाण्यावर फनी डान्स करताना दिसत आहे. युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांच्यासह भारतीय संघातील काही माजी क्रिकेटपटूंनी नुकतीच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ट्रॉफी जिंकली आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)