Inzamam ul Haq: इंझमाम उल हकची पाकिस्तान संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी आयसीसी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेसंदर्भात मोठी घोषणा केली.
पाकिस्तान सरकारने अखेर क्रिकेट संघाला वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) साठी भारतात येण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी आयसीसी वर्ल्ड कप 2023 स्पर्धेसंदर्भात मोठी घोषणा केली. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, सरकारने पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारत दौऱ्यासाठी परवानगी दिली आहे. या सोबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुरुष संघाच्या मुख्य निवडकर्त्याच्या पदी माजी कर्णधार इंझमाम उल हकची नियुक्ती केली.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement