Australian bowler Shaun Tate: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटची अफगाणिस्तानच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटची सोमवारी अफगाणिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) पुढील महिन्यात श्रीलंकेतील हंबनटोटा येथे पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी ही घोषणा केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement