FIFA ने AIFF चे निलंबन घेतले मागे, आता U17 महिला फुटबॉल विश्वचषक भारतातच होणार
FIFA ने AIFF चे निलंबन मागे घेतले असुन ज्यामुळे राष्ट्राला आधीच्या वेळापत्रकानुसार अंडर-17 महिला विश्वचषक आयोजित करण्याची परवानगी मिळते.
फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील बंदी उठवली आहे. 25 ऑगस्टपासून ही बंदी उठवण्यात आल्याचे फिफाने म्हटले आहे. यासोबतच 17 वर्षांखालील महिला विश्वचषक 2022 आता भारतातच होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement