Amy Jones and Piepa Cleary Engagement: एमी जोन्स आणि पिपा क्लीरी यांनी उरकली इंगेजमेंट; क्रीडा जगतात थक्क करणारी घटना

इंग्लंडची क्रिकेटपटू एमी जोन्स हिने ऑस्ट्रेलियाची क्रिकेटर पिपा क्लीरीसोबत इंगेजमेंट केल्याची घोषणा केली आहे. एमी जोन्सने इंस्टाग्रामवर क्लीरीसोबतचा फोटो पोस्टकरून चियर्स टू एव्हर असे कॅप्शन लिहिले आहे.

Amy Jones and Piepa Cleary Engagement: एमी जोन्स आणि पिपा क्लीरी यांनी उरकली इंगेजमेंट; क्रीडा जगतात थक्क करणारी घटना
Photo Credit - Instagram

Amy Jones and Piepa Cleary Engagement: इंग्लंडची क्रिकेटपटू एमी जोन्स (Amy Jones)हिने ऑस्ट्रेलियाची क्रिकेटर पिपा क्लीरी( Piepa Cleary)सोबत इंगेजमेंट केल्याची घोषणा केली आहे. एमी जोन्सने इंस्टाग्रामवर क्लीरीसोबतचा फोटो पोस्टकरून चियर्स टू एव्हर असे कॅप्शन लिहिले आहे. एंगेजमेंटच्या फोटोत क्लीरीच्या बोटात हिऱ्याची अंगठी दिसतेय. या दोघी बऱ्याच काळापासून डेटिंग करत होत्या. एमी जोन्स इंग्लंडची यष्टीरक्षक आहे. तर, पिपा क्लीरी ऑस्ट्रेलियाची गोलंदाज आहे. महिला बिग बॅग लीगमध्ये पर्थ स्कॉचर्सकडून खेळत असताना दोघींची भेट झाली होती. (हेही वाचा: खेळाडूंना षटकार मारण्यावर बंदी, सिक्स मारल्यास फलंदाज होणार बाद, इंग्लंडच्या क्रिकेट क्लबचा अजब निर्णय)

पोस्ट पहा

 

View this post on Instagram

 

A post shared by Amy Jones (@amyjones313)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 23, 2024 12:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).