Dhoni CSK Felicitate Elephant Whisperers Crew: दिल्लीविरुद्धच्या मॅचपुर्वी धोनीने घेतली द एलिफंट विस्पर्सच्या टीमची भेट

धोनीने आपल्या मुलीसह या चित्रपटाच्या टीमसोबत यावेळी संवाद देखील साधला

Dhoni And Elephant Whisperers crew

आज धोनीचा संघ चैन्नई सुपर किंग्ज हा दिल्ली कॅपिटलशी चैन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भीडणार आहे. या सामन्यापुर्वी एम एस धोनी यांनी ऑस्कर विजेता लघुपट द एलिफंट विस्पर्सच्या टीमची भेट घेतली. यावेळी धोनीकडून यांचा टीमची जर्सी देऊन सन्मान देखील केला. धोनीने आपल्या मुलीसह या चित्रपटाच्या टीमसोबत यावेळी संवाद देखील साधला

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement