PBKS vs DC: दिल्ली कॅपिटल्सने केला पंजाबचा 15 धावांनी पराभव

धरमशाला येथे बुधवारी 17 मे रोजी झालेल्या या हंगामातील पहिल्या सामन्यात दिल्लीने जबरदस्त फलंदाजीनंतर दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि पंजाबचा 15 धावांनी पराभव केला.

आयपीएल 2023 मधून आधीच बाहेर पडलेल्या दिल्ली कॅपिटल्सने इतर संघांचा खेळ खराब करण्यास सुरुवात केली आहे. पंजाब किंग्स त्याचा पहिला बळी ठरला आहे. धरमशाला येथे बुधवारी 17 मे रोजी झालेल्या या हंगामातील पहिल्या सामन्यात दिल्लीने जबरदस्त फलंदाजीनंतर दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि पंजाबचा 15 धावांनी पराभव केला. दिल्लीचा हा पाचवा विजय असला तरी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या पंजाबच्या आशांना त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. हेही वाचा ODI World Cup 2023: 'वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तानने भारतात जावे...', शाहिद आफ्रिदीने दिले कारण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now