Cristiano Ronaldo: क्रिस्टियानो रोनाल्डो याच्या नावे नवा विक्रम, मोठे 50 सामने खेळणारा ठरला पहिला युरोपियन खेळाडू

विक्रमी 50 सामने खेळणारा खेळाडू म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डो हा एकमेव खेळाडू ठरला आहे. रोनाल्डोने पोर्तुगाल विरुद्ध जॉर्जिया यूईएफए युरो 2024 सामन्यात खेळताना हा विक्रम त्याच्या नावावर केला.

Cristiano Ronaldo

Cristiano Ronaldo: जॉर्जिया विरुद्ध पोर्तुगाल UEFA युरो 2024 सामन्यादरम्यान, क्रिस्टियानो रोनाल्डो(Cristiano Ronaldo)ने प्रमुख स्पर्धांमध्ये 50 सामने खेळणारा एकमेव युरोपियन फुटबॉल खेळाडू म्हणून टाईटल त्याच्या नावे केले आहे. पोर्तुगालने जॉर्जिया (Georgia vs Portugal)संघाला 2-0 च्या स्कोअरने मात दिली. रोनाल्डोने एकूण 65 मिनिटे खेळून तीन वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला दोन वेळा यश आले. तिसरा प्रयत्न त्याच्याकडून यशस्वी होऊ शकला नाही. (हेही वाचा:Cristiano Ronaldo Wishes Twins Birthday: क्रिस्टियानो रोनाल्डोने मुलगी इवा आणि मुलगा माटेओला त्यांच्या सातव्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या, पाहा पोस्ट )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now