Mithali Raj: क्रिकेटर मिताली राजने हैदराबादमध्ये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची घेतली भेट, भाजपमध्ये करणार प्रवेश?
जेपी नड्डा आणि मिताली यांच्या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर मिताली राज भारतीय जनता पक्षात कधी सामील होत आहे का असे प्रश्न उभे राहत आहे.
भारतीय महिला संघाची माजी क्रिकेटपटू मिताली राजने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे. जेपी नड्डा यांनी बैठकीचे फोटो शेअर केले आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळाडूंना जो उत्साह मिळत आहे तो कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्यांनी माननीय PM मोदींनी दिलेल्या मौल्यवान वैयक्तिक समर्थनाचे आणि मार्गदर्शनाचे कौतुक केले. जेपी नड्डा आणि मिताली यांच्या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर मिताली राज भारतीय जनता पक्षात कधी सामील होत आहे का असे प्रश्न उभे राहत आहे. मात्र, याबाबत भाजप किंवा मिताली राज यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement