Karwa Chauth Viral Video: ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकाची तयारी करत असलेल्या Yuzvendra Chahal ची पत्नी Dhanashree Verma ने Video Call वर त्याला बघुन सोडले व्रत

भारताच्या माजी आणि सध्याच्या खेळाडूंनी यावेळी करवा चौथचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Photo Credit - Twitter

पतीच्या दीर्घायुष्यासाठी गुरुवारी विवाहित महिलांनी करवा चौथचे व्रत पाळले. करवा चौथ हा विवाहित जोडप्यांचा सर्वात मोठा व्रत आहे. भारताच्या माजी आणि सध्याच्या खेळाडूंनी यावेळी सोशल मीडियावर फोटो शेअर केले. या दरम्यान ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकाची तयारी करत असलेल्या युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने त्याला व्हिडिओ कॉल करुन त्याला पाहिल्यानंतरच व्रत सोडला. याचा पुर्ण व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि तो मोठ्या प्रमाने व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif