Spotted: घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री मुंबई विमानतळावर दिसले एकत्र, फोटो व्हायरल

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री मुंबई विमानतळावर एकत्र दिसले आहेत, पाहा फोटो

Yuzvendra Chahal and wife Dhanashree spotted

Spotted: युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्रीचे घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. धनश्रीने सोशल मिडीयावरून चहलचे आडनाव काढल्यानंतर घटस्फोटाच्या बातम्यांना उधान आले होते. असे काही नसल्याचे युजवेंद्र याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितले होते, अशातच आता घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री मुंबई विमानतळावर एकत्र दिसले आहेत.[ हे देखील वाचा: Kala Chashma वर थिरकत Zimbabwe विरूद्धचा विजय साजरा केला भारतीय क्रिकेट संघाने; Shikhar Dhawan ने पोस्ट केला व्हिडिओ]

पाहा फोटो :

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now