Shreyanka Patil: युवा ऑफस्पिनर श्रेयंका पाटीलने रचला इतिहास, 'या' लीगमध्ये खेळणारी ठरली पहिली भारतीय खेळाडू

पुरुष संघातील खेळाडूंना बोर्डाच्या वतीने परदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर बोर्डाने यासाठी महिला खेळाडूंना सूट दिली आहे.

भारतीय संघातील पुरुष खेळाडूंसोबतच गेल्या 10 वर्षांत महिला क्रिकेटपटूंचीही कामगिरी मैदानावर पाहायला मिळत आहे. जेथे पुरुष संघातील खेळाडूंना बोर्डाच्या वतीने परदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर बोर्डाने यासाठी महिला खेळाडूंना सूट दिली आहे. आता 21 वर्षीय भारतीय महिला खेळाडू श्रेयंका पाटील (Shreyanka Patil) वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या महिला कॅरेबियन प्रीमियर लीग (WCPL) मध्ये खेळणारी पहिली खेळाडू ठरणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now