Yashpal Sharma Passes Away: भारताचे 1983 वर्ल्ड कप विजेता यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले भारतीय मधल्या फळीतील माजी फलंदाज यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले.त्यांनी काही वर्षे राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम केले आणि 2008 मध्ये त्यांना पुन्हा पॅनेलवर नियुक्त केले गेले.
कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखालील 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले भारतीय मधल्या फळीतील माजी फलंदाज यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले.त्यांनी काही वर्षे राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम केले आणि 2008 मध्ये त्यांना पुन्हा पॅनेलवर नियुक्त केले गेले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)