WWE स्टार John Cene आहे Shah Rukh Khan चा मोठा चाहता, 'भोली सी सूरत' गाणे गाऊन जिंकली मने; पाहा व्हिडिओ

जॉन जिममध्ये वर्कआऊट करत असतानाचा हा व्हिडिओ कैद झाला आहे. तो शाहरुखच्या 'दिल तो पागल है' या चित्रपटातील 'भोली सी सूरत' या हिट गाण्याच्या ओळी गाताना दिसत आहे.

John Cena-Shah Rukh Khan: जॉन सीनाने John Cene पुन्हा एकदा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) मनापासून कौतुक केले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये डब्ल्यूडब्ल्यूई स्टार प्रसिद्ध भारतीय अभिनेत्याबद्दल खुलेपणाने प्रेम आणि आदर व्यक्त करताना दिसत आहे. जॉन जिममध्ये वर्कआऊट करत असतानाचा हा व्हिडिओ कैद झाला आहे. तो शाहरुखच्या 'दिल तो पागल है' या चित्रपटातील 'भोली सी सूरत' या हिट गाण्याच्या ओळी गाताना दिसत आहे. किंग खानसाठी त्याचा चाहता, डब्ल्यूडब्ल्यूई स्टार आणि अभिनेता जॉन सीना यांच्याकडून ही खरोखरच सर्वोत्तम भेटवस्तूंपैकी एक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement