WTC Final 2023: इंग्लंडमध्ये इतिहास रचण्याची तयारी सुरू, टीम इंडियाचा जोरदार सराव; व्हिडिओ पहा
कर्णधार रोहित शर्माशिवाय विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांच्यासह अनेक महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले असून सामन्याची तयारी करत आहे.
7 जूनपासून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला असून नेटवर जोरदार सराव करत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू प्रचंड घाम गाळत आहेत. कर्णधार रोहित शर्माशिवाय विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांच्यासह अनेक महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले असून सामन्याची तयारी करत आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)