World Cup Qualifiers 2023: श्रीलंकेने विश्वचषक 2023 मध्ये आपले स्थान केले निश्चित, 2 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाशी होणार टक्कर
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवणारा श्रीलंका हा नववा संघ आहे. आता तीन संघ एका जागेसाठी स्पर्धेत आहेत. बुलावायो येथे झालेल्या सामन्यात यजमान संघाने श्रीलंकेला 166 धावांचे लक्ष्य दिले होते, ते 33.1 षटकात पूर्ण केले.
श्रीलंका भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी (World Cup Qualifiers 2023) पात्र ठरला आहे. विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यात श्रीलंकेने झिम्बाब्वेचा नऊ गडी राखून पराभव करून ही कामगिरी केली. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवणारा श्रीलंका हा नववा संघ आहे. आता तीन संघ एका जागेसाठी स्पर्धेत आहेत. बुलावायो येथे झालेल्या सामन्यात यजमान संघाने श्रीलंकेला 166 धावांचे लक्ष्य दिले होते, ते 33.1 षटकात पूर्ण केले. 2023 च्या विश्वचषकात भारताचा सामना 2 नोव्हेंबरला श्रीलंकेशी होणार आहे. तब्बल 151 महिन्यांनंतर विश्वचषकात टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात 2 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर हाय-व्होल्टेज सामना होणार आहे.
SRI LANKA ARE COMING TO INDIA FOR THE 2023 WORLD CUP. pic.twitter.com/s0zWIsnXvM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 2, 2023
India will be facing Sri Lanka on 2nd November in the 2023 World Cup. pic.twitter.com/DMYuYNlTJH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2023 08:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

