Women's World Cup 2022: गतविजेता इंग्लंड संघ जाहीर, Heather Knight हिच्याकडे संघाची कमान; पहा संपूर्ण Squad

Women's World Cup 2022: न्यूझीलंडमध्ये 4 मार्चपासून सुरू होणार्‍या महिला विश्वचषक 2022 मध्ये इंग्लंडने त्यांच्या विजेतेपदाच्या बचावासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. हीदर नाइटला कर्णधारपद देण्यात आले आहे. महिला विश्वचषक 2017 स्पर्धेत नाईटने इंग्लंडला विश्वचषक गौरव मिळवून दिला. तसेच Nat Sciver हिला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

Women's World Cup 2022: गतविजेता इंग्लंड संघ जाहीर, Heather Knight हिच्याकडे संघाची कमान; पहा संपूर्ण Squad
इंग्लंड महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/englandcricket)

Women's World Cup 2022: न्यूझीलंडमध्ये (New Zealand) 4 मार्चपासून सुरू होणार्‍या महिला विश्वचषक (Women's World Cup) 2022 मध्ये इंग्लंडने (England) त्यांच्या विजेतेपदाच्या बचावासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. हीदर नाइटला (Heather Knight) कर्णधारपद देण्यात आले आहे तर युवा खेळाडू Emma Lamb हीच संघात समावेश करण्यात आला आहे. महिला विश्वचषक 2017 स्पर्धेत नाईटने इंग्लंडला विश्वचषक गौरव मिळवून दिले आणि लॉर्ड्सवर मोठ्या फायनलमध्ये भारताचा पराभव केला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 10, 2022 03:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).