WPL Start Time Rescheduled: महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळेत बदल, सामना अर्धा तास उशिराने होणार सुरू

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला बॉलिवूड स्टार्स कियारा अडवाणी, क्रिती सनन आणि गायक एपी धिल्लॉन उपस्थित राहणार आहेत. गायक शंकर महादेवन महिला प्रीमियर लीगचे अधिकृत गाणे सादर करणार आहेत.

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यातील ऐतिहासिक सामन्याने महिला प्रीमियर लीगची (WPL 2023) सुरुवात होईल. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता सुरू होणारा सामना आता रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. ज्याचा नाणेफेक संध्याकाळी साडेसात वाजता होईल. गेट्स प्रेक्षकांसाठी संध्याकाळी 4 वाजता उघडले जातील आणि ते IST संध्याकाळी 6:25 वाजता सुरू होणारा भव्य उद्घाटन सोहळा पाहतील. जी सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होणार होती. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला बॉलिवूड स्टार्स कियारा अडवाणी, क्रिती सनन आणि गायक एपी धिल्लॉन उपस्थित राहणार आहेत. गायक शंकर महादेवन महिला प्रीमियर लीगचे अधिकृत गाणे सादर करणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement