IND vs BAN 2nd Test 2022: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातुन रोहित शर्मा बाहेर, पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार केएल राहुल

दुसरी कसोटी 22 डिसेंबरपासून शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका येथे खेळवली जाणार आहे.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

Rohit Sharma: भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याच्या दुखापतीतून बरा न झाल्याने भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. भारताने चट्टोग्रामच्या झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर 188 धावांनी विजय मिळवून बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आधीच 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी कसोटी 22 डिसेंबरपासून शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका येथे खेळवली जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement