LSG vs MI, IPL 2023 Eliminator Live Score Update: मुंबईचा संघ अडचणीत, टिळक वर्मा 26 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला

हा सामना चेन्नई (Chennai) येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळवला जात आहे. हा सामना दोन्ही संघांच्या अंतिम सामन्यासारखा आहे.

LSG vs MI, IPL 2023 Eliminator Live Score Update: मुंबईचा संघ अडचणीत, टिळक वर्मा 26 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला
LSG (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीग 2023 चा (IPL 2023) एलिमिनेटर सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात होत आहे. हा सामना चेन्नई (Chennai) येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळवला जात आहे. हा सामना दोन्ही संघांच्या अंतिम सामन्यासारखा आहे. दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ गुजरात टायटन्ससोबत (Gujarat Titans) दुसरा क्वालिफायर खेळेल. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना मुंबईच्या संघाला सहावा धक्का लागला आहे. मुंबईचा स्कोर 160/6

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 24, 2023 09:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).