IND vs NZ 1st Test Day 4 Live Score Update: अश्विनही पॅव्हेलियनमध्ये परतला, न्यूझीलंडने दमदार पुनरागमन केले; भारताने गमावली आठवी विकेट
पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 49 षटकांत तीन गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. दरम्यान, चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात भारताला आठवा धक्का लागला आहे.
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 1st Test Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 49 षटकांत तीन गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. दरम्यान, चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात भारताला आठवा धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 458/8
1ST Test. WICKET! 97.3: Ravichandran Ashwin 15(24) lbw Matt Henry, India 458/8 https://t.co/8qhNBrs1td #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

