Will Jacks Half Century: विल जॅकचे दमदार अर्धशतक, आरसीबीने शंभर धावांचा टप्पा केला पार

प्रथम फलंदांजीला आलेल्या केकेआरने आरसीबीसमोर 223 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. आरसीबीसाठी यश दयाल आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.

Will Jacks

RCB vs KKR, IPL 2024: आज, आयपीएल 2024 च्या 36 व्या (IPL 2024) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (KKR vs RCB) यांच्यांत सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. दरम्यान, आरसीबीने केकेआरविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजीला आलेल्या केकेआरने आरसीबीसमोर 223 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. आरसीबीसाठी यश दयाल आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 20 षटकात 223 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीचा स्टार खेळाडू विल जॅक्सने अर्धशतक झळकावले आहे. आरसीबीचा स्कोर 122/2

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement