WI vs PAK 2nd Test Day 4: पाकिस्तानने (Pakistan) दुसऱ्या टेस्ट सामन्यात वेस्ट इंडिज (West Indies) संघावर आपली पकड घट्ट केली आहे. पाकिस्तानने विंडीजसमोर विजयासाठी 329 धावांचे लक्ष्य ठेवले असून चौथ्या दिवसाखेर विंडीजने दुसऱ्या डावात 1 गडी गमावून 49 धावा केल्या व त्यांना पाचव्या दिवशी अजून 280 धावांची गरज आहे.
Stumps in Jamaica 🏏
The game heads into what will be a fascinating final day's play. Kieran Powell, the only West Indies batsman to fall as they end the day 49/1. #WTC23 | #WIvPAK | https://t.co/MXEhzUVmcv pic.twitter.com/3fAQ3roEkf
— ICC (@ICC) August 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)