WI vs PAK 2nd Test: बाबर आझम, फवाद आलमच्या नाबाद अर्धशतकाने पहिल्या दिवशी सांभाळली पाकिस्तानची नौका

पाकिस्तानची निराशाजनक सुरू झाल्यानंतर बाबर आझम आणि फवाद आलमच्या नाबाद अर्धशतकांमुळे दिवसाखेर संघाची स्थिती स्थिरावली आणि शुक्रवारी सबिना पार्क येथे वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 212/4 धावांपर्यंत मजल मारून दिली. बाबरने 75 धावा केल्या तर फवाद आलम 76 धावा करून नाबाद खेळत आहे. विंडीजकडून केमार रोचने सर्वाधिक 3 विकेट्स तर जेडेन सील्सने 1 विकेट काढली.

WI vs PAK 2nd Test: बाबर आझम, फवाद आलमच्या नाबाद अर्धशतकाने पहिल्या दिवशी सांभाळली पाकिस्तानची नौका
फवाद आलम आणि बाबर आझम (Photo Credit: Twitter/ICC)

वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानची (Pakistan) निराशाजनक सुरू झाल्यानंतर बाबर आझम (Babar Azam) आणि फवाद आलमच्या  (Fawad Alam) अर्धशतकांमुळे दिवसाखेर संघाची स्थिती स्थिरावली आणि शुक्रवारी सबिना पार्क (Sabina Park) येथे वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 212/4 धावांपर्यंत मजल मारून दिली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 21, 2021 12:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).