WI vs AUS ODI 2021: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघ घोषित, ‘या’ 3 खेळाडूंचे झाले पुनरागमन

वेस्ट इंडिजच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी शिमरॉन हेटमायर, शेल्डन कॉट्रेल आणि रोस्टन चेस यांचे वनडे पुनरागमन झाले आहे. 20, 22 आणि 24 जुलै रोजी तीन एकदिवसीय सामने खेळले जातील आणि 2023 विश्वचषक स्पर्धेसाठी स्वयंचलित पात्रतेसाठी खेळल्या जाणाय्रा वनडे सुपर लीगचा भाग असेल.

वेस्ट इंडिज क्रिकेट (Photo Credit: Getty Image)

WI vs AUS ODI 2021: वेस्ट इंडिजच्या (West Indies) ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer), शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell) आणि रोस्टन चेस (Roston Chase) यांचे वनडे पुनरागमन झाले आहे. 20, 22 आणि 24 जुलै रोजी तीन एकदिवसीय सामने खेळले जातील आणि 2023 विश्वचषक स्पर्धेसाठी स्वयंचलित पात्रतेसाठी खेळल्या जाणाय्रा वनडे सुपर लीगचा भाग असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now