WI vs AUS ODI 2021: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघ घोषित, ‘या’ 3 खेळाडूंचे झाले पुनरागमन
वेस्ट इंडिजच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी शिमरॉन हेटमायर, शेल्डन कॉट्रेल आणि रोस्टन चेस यांचे वनडे पुनरागमन झाले आहे. 20, 22 आणि 24 जुलै रोजी तीन एकदिवसीय सामने खेळले जातील आणि 2023 विश्वचषक स्पर्धेसाठी स्वयंचलित पात्रतेसाठी खेळल्या जाणाय्रा वनडे सुपर लीगचा भाग असेल.
WI vs AUS ODI 2021: वेस्ट इंडिजच्या (West Indies) ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer), शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell) आणि रोस्टन चेस (Roston Chase) यांचे वनडे पुनरागमन झाले आहे. 20, 22 आणि 24 जुलै रोजी तीन एकदिवसीय सामने खेळले जातील आणि 2023 विश्वचषक स्पर्धेसाठी स्वयंचलित पात्रतेसाठी खेळल्या जाणाय्रा वनडे सुपर लीगचा भाग असेल.
SQUAD NEWS 🚨
Shimron Hetmyer, Sheldon Cottrell, and Roston Chase have been called up for West Indies' three Super League matches against Australia.#WIvAUShttps://t.co/hW5f8UPjnY
— ICC (@ICC) July 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2021 09:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

