WI vs AUS 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजच्या रसेल आणि मॅककोयचा कहर, ऑस्ट्रेलियावर 18 धावांनी केली मात

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला रोमांचकारी सामन्यात 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. कांगारू संघाला दिलेल्या 146 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात आरोन फिंचचा संपूर्ण संघ 127 धावांवर ऑलआऊट झाला. वेस्ट इंडिजच्या विजयात आंद्रे रसेल आणि ओबेद मॅककोय यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

ओबेड मॅककोय (Photo Credit: Twitter/ICC)

वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला  (Australia) रोमांचकारी सामन्यात 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. कांगारू संघाला दिलेल्या 146 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात आरोन फिंचचा संपूर्ण संघ 127 धावांवर ऑलआऊट झाला. या विजयासह विंडीजने 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजच्या विजयात आंद्रे रसेल (Andre Russell) आणि ओबेद मॅककोय (Obed McCoy) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement