WI vs AUS 1st ODI: मिचेल स्टार्कच्या ‘पंच’पुढे वेस्ट इंडिजचे लोटांगण, पहिल्या वनडेत 133 धावांच्या विजयाने ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी सुरुवात
मिचेल स्टार्कच्या 5/48 आणि जोश हेजलवूडच्या 3/11 जोरावर वेस्ट इंडीजला बार्बाडोस येथे झालेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेच्या पहिल्या वनडे सामन्यात 133 धावांनी पराभूत करून विजयी सुरुवात केली. पावसाने बाधित सामन्यात ऑस्ट्रेलियाने 49 ओव्हरमध्ये 252/9 धावा केल्या आणि विंडीजला DLS नियमाने 257 धावांचे लक्ष्य मिळाले प्रत्युत्तरात संपूर्ण यजमान संघ 123 धावांवर ढेर झाला.
WI vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाचे (Australia) नवे बॉल गोलंदाज मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) 5/48 आणि जोश हेजलवूडच्या (Josh Hazelwood) 3/11 जोरावर वेस्ट इंडीजला (West Indies) बार्बाडोस येथे झालेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेच्या पहिल्या वनडे सामन्यात 133 धावांनी पराभूत करून विजयी सुरुवात केली. पावसाने बाधित सामन्यात ऑस्ट्रेलियाने 49 ओव्हरमध्ये 252/9 धावा केल्या आणि विंडीजला DLS नियमाने 257 धावांचे लक्ष्य मिळाले प्रत्युत्तरात संपूर्ण यजमान संघ 123 धावांवर ढेर झाला.
An incredible opening eight overs from Mitchell Starc and Josh Hazlewood sealed victory for @CricketAus in the first #WIvAUS ODI.https://t.co/XOcKwxiMBe
— ICC (@ICC) July 21, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2021 12:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

