IND vs BAN 1st: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काही वेळात चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होईल. पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहे. त्यामुळे ते भारतातील मालिकेचे थेट प्रक्षेपण सादर करतील. सोनी लिव्ह अॅप मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवतील.
Warming up for Day 4 ??#BANvIND pic.twitter.com/4SJ4XoNU95
— BCCI (@BCCI) December 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)