Virat Kohli On MS Dhoni: एम एस धोनीचा एक मेसेज का ठरला महत्वाचा, विराट कोहलीने सांगितला ‘तो’ भावनिक किस्सा; पहा व्हिडीओ

एम एस धोनी बाबतचा एक भावनिक किस्सा काल भारतीय संघाचा माजी कर्णधर विराट कोहलीने सांगितला आहे.

एमएस धोनी, विराट कोहली (Photo Credit: Getty)

आज एम एस धोनी (M S Dhoni) भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) खेळत नसला तरी त्याची आठवण ही त्याच्या फॅन्सलाचं (Fans) नाही तर त्याच्या सहकारी खेळाडूंना देखील येते. एम एस धोनी बाबतचा एक भावनिक किस्सा काल भारताचा माजी कर्णधर विराट कोहलीने (Virat Kohli) सांगितला. विराट म्हणाला जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सोडले तेव्हा फक्त एमएस धोनीनेच मला मेसेज (Message) केला होता. बर्‍याच लोकांकडे माझा नंबर आहे, पण मला कोणी मेसेज केला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement