West Indies Squad for T20 World Cup 2024 Announced: वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, या स्टार खेळाडूंना मिळाली संधी
अनेक स्टार खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. आयपीएल 2024 मध्ये या खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. यावेळी ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 साठी (T20 World Cup 2024) वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोव्हमन पॉवेलकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. याशिवाय अल्झारी जोसेफकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अनेक स्टार खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. आयपीएल 2024 मध्ये या खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. यावेळी ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या स्पर्धेसाठी अनेक देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत.
टी-20 विश्वचषक 2024 साठी वेस्ट इंडिजचा संघ
रोव्हमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड.
West Indies reveal their ICC Men’s #T20WorldCup 2024 squad 👀https://t.co/AEAc0okuoD
— ICC (@ICC) May 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 03, 2024 08:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

