West Indies च्या खेळाडूंनी फोटोशूट दरम्यान 'काला चष्मा' गाण्यावर केला भन्नाट Dance (Watch Video)

वेस्ट इंडिज (West Indies) संघाचे खेळाडू केवळ त्यांच्या स्फोटक टी-20 क्रिकेटसाठीच नव्हे तर त्यांच्या मनोरंजनासाठीही ओळखले जातात.

Photo Credit - Twitter

वेस्ट इंडिज (West Indies) संघाचे खेळाडू केवळ त्यांच्या स्फोटक टी-20 क्रिकेटसाठीच नव्हे तर त्यांच्या मनोरंजनासाठीही ओळखले जातात. यामध्ये नृत्याचा मोठा वाटा आहे. मग ती ख्रिस गेलची गंगनम स्टाइल असो किंवा ड्वेन ब्राव्होचा चॅम्पियन स्टाइल डान्स असो. वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंचे सेलिब्रेशन वेगळेच असते. टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरू होण्यापूर्वी फोटोशूट दरम्यान वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी 'काला चष्मा' गाण्यावर जबरदस्त डान्स केला तेव्हा असेच दृश्य पाहायला मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement