Harbhajan Singh on Fire: 'तुम्हाला खेळायचे असेल तर खेळा..., आम्ही आमची टीम पाकिस्तानला पाठवणार नाही', लाइव्ह शोमध्ये हरभजन सिंग संतापला (Watch Video)

पीसीबीने 1 मार्च रोजी लाहोरमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना निश्चित केला आहे. मात्र, पीसीबीच्या ड्राफ्ट शेड्यूलला ना आयसीसीने ग्रीन सिग्नल दिलेला आहे ना बीसीसीआयने (BCC) टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्याची घोषणा केली आहे.

Harbhajan Singh (Photo Credit - X)

आयसीसी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे वेळापत्रकही तयार केले आहे. पीसीबीने 1 मार्च रोजी लाहोरमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना निश्चित केला आहे. मात्र, पीसीबीच्या ड्राफ्ट शेड्यूलला ना आयसीसीने ग्रीन सिग्नल दिलेला आहे ना बीसीसीआयने (BCC) टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या अनेक दिग्गज खेळाडूंनीही भारताला आपला संघ पाठवण्याची विनंती केली होती. दरम्यान, भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. वास्तविक, हरभजन सिंगने पाकिस्तानच्या लाईव्ह शोमध्ये आपला राग काढला. भज्जीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now