Team India New Coach: व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचा पुढील प्रशिक्षक होण्याची शक्यता - अहवाल

विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 6 गडी राखून विजय मिळवला. भारताच्या या पराभवाने केवळ क्रिकेट संघच नाही तर प्रत्येक चाहत्यांना उद्ध्वस्त झाले होते. तर प्रशिक्षक राहुल द्रविडचा करार संपला आहे. मात्र, आता पुढचा प्रशिक्षक कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

19 नोव्हेंबर हा दिवस भारतीय क्रिकेट संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट आणि निराशाजनक दिवस होता. विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 6 गडी राखून विजय मिळवला. भारताच्या या पराभवाने केवळ क्रिकेट संघच नाही तर प्रत्येक चाहत्यांना उद्ध्वस्त झाले होते. तर प्रशिक्षक राहुल द्रविडचा करार संपला आहे. मात्र, आता पुढचा प्रशिक्षक कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, काही अहवालांनुसार, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघासोबतचा दोन वर्षांचा करार वाढवण्यात 'रुची' नाही. एनसीएचे सध्याचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण द्रविडच्या जागी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement