IPL Auction 2023 Live Update: विव्रत शर्माला सनरायझर्स हैदराबादने 2.60 कोटी रुपयांना घेतले संघात

कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयपीएल 2023 चा हा लिलाव होत आहे.

IPL Auction 2023 Live Update: विव्रत शर्माला सनरायझर्स हैदराबादने 2.60 कोटी रुपयांना घेतले संघात
IPL Auction 2023 (Photo Credit - File Photo)

IPL 2023 Mini Auction: भारताचा अनकॅप्ड युवा खेळाडू विव्रत शर्माला सनरायझर्स हैदराबादने 2.60 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत फक्त 20 लाख रुपये होती. जम्मू आणि काश्मीरचा अष्टपैलू खेळाडू, त्याने मागील हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या नेटमध्ये छाप पाडली. तसेच गेल्या दोन हंगामांपासून सीएसके सोबत असलेल्या शेख रशीदला पुन्हा एकदा फ्रँचायझीमध्ये स्थान देण्यात आले आणि त्याला 20 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी करण्यात आले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 23, 2022 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).