क्रिकेट चाहत्यासांठी मोठी बातमी, प्रेक्षकांना मैदानात जाऊन पाहता येणार VIVO IPL 2021 चे सामने
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट चाहत्यांना मैदानात प्रवेश दिला जात नाही. याच पार्श्वभूमीवर क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट चाहत्यांना मैदानात प्रवेश दिला जात नाही. याच पार्श्वभूमीवर क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. यूएईत खेळल्या जाणाऱ्या विवो आयपीएलचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानात जाता येणार आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
RR IPL 2025 Schedule: संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध; पहा संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025: आयपीएल 2025 साठी मॅथ्यू वेड यांची गुजरात टायटन्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती
Jasprit Bumrah Injury: 'जसप्रीत बुमराहच करियर धोक्यात', न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँडचे मोठे विधान
IPL 2025: केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद नाकारले! आता अक्षर पटेल दिल्लीचे सूत्रे हाती घेणार का?
Advertisement
Advertisement
Advertisement