Virat Kohli Fifty: विराट कोहलीचे अर्धशतक, भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 170 धावा पुढे
या दोन्ही संघांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असून गुणतालिकेत पहिले दोन स्थान काबीज केले असून गुणतालिकेच्या वर्चस्वासाठी त्यांच्यामध्ये लढत होणार आहे. अशा स्थितीत विश्वचषकातील आतापर्यंतच्या दोन सर्वात यशस्वी संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या 37 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात, भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) संघ आज कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आमनेसामने आहेत. या दोन्ही संघांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असून गुणतालिकेत पहिले दोन स्थान काबीज केले असून गुणतालिकेच्या वर्चस्वासाठी त्यांच्यामध्ये लढत होणार आहे. अशा स्थितीत विश्वचषकातील आतापर्यंतच्या दोन सर्वात यशस्वी संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अवघ्या 67 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाचा स्कोर 165/2 आहे.
7⃣1⃣st ODI FIFTY for Virat Kohli! 🙌 🙌#TeamIndia move past 160. 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/iastFYWeDi#CWC23 | #MenInBlue | #INDvSA pic.twitter.com/iflyu9qzcg
— BCCI (@BCCI) November 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2023 04:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

