Virat Kohli Century: विराट कोहलीचे शानदार 46वे वनडे आंतराष्ट्रीय शतक पुर्ण, भारताची धावसंख्या दोन विकेट्सवर 300 धावा पार
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली.
IND vs SL 3rd ODI Live Score: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची नजर क्लीन स्वीपकडे आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडियामध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, विराट कोहलीने एकदिवसीय आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 46वे आपले शतक पुर्ण केले आहे.
??????? ??? ????? ????? ??
His 46th in ODIs and 74th overall ??#INDvSL #TeamIndia pic.twitter.com/ypFI9fdJ2I
— BCCI (@BCCI) January 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2023 04:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

