IND VS ASU ICC World Cup Final: टीम भारतने चाहत्यांचे मानले आभार, विराट कोहलीने जिंकला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार

भारत विरुध्द ऑस्टोलिया ICC विश्वचषक सामन्यात ऑस्टेलियाने यश मिळवले. त्यानंतर भारतात सर्वत्र भावनिक वातावरण निर्माण झालं होतं.

World cup final video

IND VS ASU ICC World Cup Final: भारत विरुध्द ऑस्टोलिया ICC विश्वचषक सामन्यात ऑस्टेलियाने यश मिळवले. त्यानंतर भारतात सर्वत्र भावनिक वातावरण निर्माण झालं होतं. सामन्यानंतर ड्रेंसिग रुममध्ये टीम भारतने सर्व चाहत्यांचे पहिल्यापासून शेवट पर्यंत प्रेम दिल्याबद्दल आभार मानले. सामना झाल्यानंतर ड्रेंसिंग रुममध्ये भारत टीमचा उत्साह वाढला. विराट कोहलीने आयसीसी CWC 2023 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदक जिंकणाऱ्या रवींद्र जडेजाच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करताना सामनातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार जिंकला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 गडी राखून जोरदार विजय मिळवून त्यांचे सहावे विश्वचषक जिंकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement