Virat Kohli Century: अफगाणिस्तानविरोधात विराट कोहलीनं झळकावले 71 वे आंतरराष्ट्रीय शतक

आपल्या 70व्या ते 71व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी त्याने 1020 दिवस वाट पाहिली.

Virat Kohli (Photo Credit - Twitter)

टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) अखेर शतक झळकावले. आपल्या 70व्या ते 71व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी त्याने 1020 दिवस वाट पाहिली. ही प्रतीक्षा लांबत चालली होती, पण 8 सप्टेंबर 2022 रोजी त्याने शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले शतक असले तरी विराटच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे 71वे शतक झळकावले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now