Watch Video: ‘आनंदी’ म्हणून Virat Kohli ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 13 वर्षांच्या प्रवासाचे केले वर्णन; रोहित शर्मा, अश्विनने कौतुक केले
13 वर्षे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल बोलताना विराट कोहलीने स्वतःला ‘आनंदी माणूस’ असे वर्णन केले. भारतीय कर्णधाराने आपल्या कारकिर्दीला सर्वोच्च स्तरावरील ‘अविश्वसनीय’ आणि ‘आश्चर्यकारक क्षण आणि आठवणींनी परिपूर्ण’ असे संबोधले. ICC ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी भारतीय कर्णधाराचे कौतुक केले.
13 वर्षे भारताचे (India) प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल बोलताना विराट कोहलीने (Virat Kohli) स्वतःला ‘आनंदी माणूस’ असे वर्णन केले. भारतीय कर्णधाराने आपल्या कारकिर्दीला सर्वोच्च स्तरावरील ‘अविश्वसनीय’ आणि ‘आश्चर्यकारक क्षण आणि आठवणींनी परिपूर्ण’ असे संबोधले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), रविचंद्रन अश्विन आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी भारतीय कर्णधाराचे कौतुक केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)