T20 विश्वचषकपूर्वी Virat Kohli ने रिषभ पंतला दिली चेतावणी, म्हणाला- माझ्याकडे विकेटकीपर भरपूर आहेत; पहा व्हिडिओ
त्यानंतर आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेची चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विराट कोहली आणि रिषभ पंत यांचा आयपीएल 2021 चा प्रवास संपला आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी स्टार स्पोर्ट्सवर एक जाहिरात आली आहे, ज्यात विराट कोहली आणि पंत व्हिडिओ कॉलवर टी-20 वर्ल्ड कपवर चर्चा करत आहेत. या वेळी विराटने पंतला मोठा इशाराही दिला.
आयपीएल (IPL) 2021 चा अंतिम सामना आज खेळला जाणार आहे. त्यानंतर आयसीसी टी-20 विश्वचषक (World Cup) स्पर्धेची चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांचा आयपीएल 2021 चा प्रवास संपला आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी स्टार स्पोर्ट्सवर एक जाहिरात आली आहे, ज्यात विराट कोहली आणि पंत व्हिडिओ कॉलवर टी-20 वर्ल्ड कपवर चर्चा करत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)