T20 विश्वचषकपूर्वी Virat Kohli ने रिषभ पंतला दिली चेतावणी, म्हणाला- माझ्याकडे विकेटकीपर भरपूर आहेत; पहा व्हिडिओ

आयपीएल 2021 चा अंतिम सामना आज खेळला जाणार आहे. त्यानंतर आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेची चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विराट कोहली आणि रिषभ पंत यांचा आयपीएल 2021 चा प्रवास संपला आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी स्टार स्पोर्ट्सवर एक जाहिरात आली आहे, ज्यात विराट कोहली आणि पंत व्हिडिओ कॉलवर टी-20 वर्ल्ड कपवर चर्चा करत आहेत. या वेळी विराटने पंतला मोठा इशाराही दिला.

T20 विश्वचषकपूर्वी Virat Kohli ने रिषभ पंतला दिली चेतावणी, म्हणाला- माझ्याकडे विकेटकीपर भरपूर आहेत; पहा व्हिडिओ
विराट कोहली आणि रिषभ पंत (Photo Credit: Instagram)

आयपीएल (IPL) 2021 चा अंतिम सामना आज खेळला जाणार आहे. त्यानंतर आयसीसी टी-20 विश्वचषक (World Cup) स्पर्धेची चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विराट कोहली  (Virat Kohli) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांचा आयपीएल 2021 चा प्रवास संपला आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी स्टार स्पोर्ट्सवर एक जाहिरात आली आहे, ज्यात विराट कोहली आणि पंत व्हिडिओ कॉलवर टी-20 वर्ल्ड कपवर चर्चा करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Sports India (@starsportsindia)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2021 03:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).