Virat Kohli ने बॅट सोडून धरलं बॅडमिंटन, पत्नी Anushka Sharma ने ही दिली साथ, व्हिडिओ व्हायरल
शनिवारी दोघेही बंगळुरूमधील एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी पोहोचले होते, तिथे चाहत्यांनी त्यांना घेरले. विराट कोहली बॅटने धावांचा पाऊस पाडत असला तरी अलीकडे तो बॅटमिंटन खेळताना दिसला.
विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांच्या चाहत्यांमध्ये हजेरी लावतात. शनिवारी दोघेही बंगळुरूमधील एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी पोहोचले होते, तिथे चाहत्यांनी त्यांना घेरले. विराट कोहली बॅटने धावांचा पाऊस पाडत असला तरी अलीकडे तो बॅटमिंटन खेळताना दिसला. यादरम्यान अनुष्का शर्मानेही त्याला खूप साथ दिली. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बेंगळुरू येथे आयोजित एका प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी झाले होते. या पॉवर कपलच्या साक्षीने संपूर्ण स्टेडियम खचाखच भरले होते. विराट आणि अनुष्काने हातात बॅट धरताच स्टेडियममधील चाहत्यांनी त्यांचा जल्लोष सुरू केला. दोघांचा बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement