IPL 2022 मधून बाहेर पडल्यावर Virat Kohli चे 12th मॅन आर्मीसाठी विशेष ट्विट, पाहा काय म्हणाला

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर शुक्रवारी आयपीएल 2022 मधून बाहेर पडल्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहलीने चाहते आणि संघ व्यवस्थापनाचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. “कधी कधी तुम्ही जिंकता, तर कधी नाही, पण 12 वी मॅन आर्मी, तुम्ही अप्रतिम आहात, आमच्या मोहिमेदरम्यान आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला. तुम्ही क्रिकेटला विशेष बनवता. शिकणे कधीही थांबत नाही,” कोहलीने लिहिले.

IPL 2022 मधून बाहेर पडल्यावर Virat Kohli चे 12th मॅन आर्मीसाठी विशेष ट्विट, पाहा काय म्हणाला
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मधून बाद होण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) राजस्थान रॉयल्स विरुद्ध क्वालिफायर 2 गमावल्यानंतर आरसीबीचा (RCB) स्टार विराट कोहलीने (Virat Kohli) चाहते आणि संघ व्यवस्थापनासाठी एक विशेष पोस्ट शेअर केली. कोहलीने सोशल मीडियावर आरसीबीच्या (RCB) व्यवस्थापनाचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत आणि त्याच्या आयपीएल (IPL) 2022 च्या मोहिमेतील फोटो देखील पोस्ट केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 28, 2022 08:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).