IND vs AUS ICC World Cup 2023: विराट कोहलीने आपल्या नावावर केला मोठा विक्रम, असा करणारा भारताचा पहिला आणि जगातील ठरला दुसरा फलंदाज

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या सहा विकेट पडल्या आहेत.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या सहा विकेट पडल्या आहेत. केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत. तत्तपुर्वी, विराट कोहलीने 54 धावा करुन बाद झाला आहे. विराट कोहलीने आपल्या नावावर केला मोठा विक्रम केला आहे असा करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement