तिसर्‍या T20 मध्ये Virat Kohli चा दिसला सुपरमॅन अवतार, षटकार वाचवण्यासाठी केला असा प्रयत्न, सगळे झाले थक्क झाले, Watch Video

भारताच्या विजयाच्या निकालात विराट कोहलीची क्षेत्ररक्षण निर्णायक ठरली आहे. अफगाणिस्तानच्या डावाच्या 17व्या षटकात विराट कोहलीने टीम इंडियासाठी 5 धावा वाचवल्या, जो कदाचित सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला.

Virat Kohli Filding Video:  भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात शून्य धावांवर बाद झाला असला तरी त्याने आपल्या शानदार क्षेत्ररक्षणाने सामन्याचे नशीबच बदलून टाकले. या सामन्याच्या निकालात विराट कोहलीची क्षेत्ररक्षण निर्णायक ठरली आहे. अफगाणिस्तानच्या डावाच्या 17व्या षटकात विराट कोहलीने टीम इंडियासाठी 5 धावा वाचवल्या, जो कदाचित सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. अफगाणिस्तानच्या डावाच्या 17व्या षटकात ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर टीम इंडियासाठी गोलंदाजी करण्यासाठी आला. अफगाणिस्तानच्या डावाच्या 17व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या पाचव्या चेंडूवर करीम जन्नतने लाँग ऑनवर जबरदस्त एरियल शॉट खेळला, पण सीमारेषेवर उभा असलेला विराट कोहली 'सुपरमॅन'प्रमाणे हवेत उडी चेंडू रोखला आणि पाच धावा वाचवल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now