IND vs PAK T20 World Cup 2022: विराट कोहली पाकिस्तानशी टक्कर देण्यासाठी जोरदार करत आहे तयारी, व्हिडीओ पाहून बाबर आझमही होईल हैरान
विशेषत: विराट कोहली (Virat Kohli) विश्वचषकात धावा करण्याची एकही संधी सोडू इच्छित नाही.
टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) भारतीय संघ (Team India) जोरदार तयारी करत आहे. सोमवारी टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामनाही खेळला आणि त्यात विजय मिळवला. यानंतरही संघ खूप नेट सेशन करत आहे. विशेषत: विराट कोहली (Virat Kohli) विश्वचषकात धावा करण्याची एकही संधी सोडू इच्छित नाही. दरम्यान या सगळ्या मध्ये विराटने वर्कआउट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जो बघून भल्या भल्यानाही घाम सुटेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement