Virat Kohli IPL 2022: विराट कोहली याची बॅट सलग दुसऱ्यांदा शांत, सलग सामन्यात ‘गोल्डन डक’ने झाला स्तब्ध; पाहा व्हिडिओ

Virat Kohli Out on Duck: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर आपल्या पावली परतला. कोहली फलंदाजीला आल आणि पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. विराट कोहलीला गोल्डन डकचा बळी पडण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. सलग दुसऱ्या सामन्यात खाते न उघडता बाद झाल्यावर स्वतः विराट कोहली देखील स्तब्ध झाला.

Virat Kohli IPL 2022: विराट कोहली याची बॅट सलग दुसऱ्यांदा शांत, सलग सामन्यात ‘गोल्डन डक’ने झाला स्तब्ध; पाहा व्हिडिओ
मार्को जॅन्सनने विराट कोहलीला डकवर काढले (Photo Credit: PTI)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर आपल्या पावली परतला. कोहली फलंदाजीला आल आणि पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. विराट गोल्डन डकचा बळी पडण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. मार्को जॅन्सेन (Marco Jansen) आधी आरसीबीचा (RCB) कर्णधार फाफ डु प्लेसिसला बाद केले, त्यानंतर लगेचच पुढच्याच चेंडूवर कोहलीला माघारी धाडलं. सलग दुसऱ्या सामन्यात खाते न उघडता बाद झाल्यावर स्वतः विराट कोहली देखील स्तब्ध झाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची या मोसमातील ही सर्वात खराब कामगिरी ठरली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2022 08:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).